शेंदुर्णी दहीहंडीचा जल्लोष , सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाकडून 39 व्या वर्षी मोठ्या धामधुमीत दहीहंडी उत्सव साजरा

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी येथे 39 व्या वर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या धामधुमीत उत्साहात साजरा झाला , दहीहंडीची विधीवत पूजाअर्चा आरती पहुर दरवाजा समोरील हनुमान मंदिरात करण्यात आली. दहीहंडी चे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, तालुकाप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे, डॉ. नीलम कुमार अग्रवाल ,गोविंदभाई अग्रवाल ,अमृतबापू खलसे , डॉ. सागरदादा  गरुड, दगडू दादा पाटील … Continue reading शेंदुर्णी दहीहंडीचा जल्लोष , सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाकडून 39 व्या वर्षी मोठ्या धामधुमीत दहीहंडी उत्सव साजरा